Green planet bhet
कोविड १९ ने जगाला बरेच काही शिकवले
मानव ,पशु पक्षी यांचे जीवन शेतीतील उत्पनावर निर्धारित आहे शेती उत्पन्न दर्जेदार असणे आवश्यक आहे त्यासाठी जैविक पद्धतीचा अवलंब केला तरच हे शक्य आहे . हा दूर दृष्टिकोन ठेवून Green planet bhet ग्रीन प्लॅनेट या कंपनीने शेती उपयुक्त उत्पादने बाजारात आणली आहेत त्या बरोबर आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य प्रसादने, स्वच्छता उपयुक्त नैसर्गिक द्रव्ये अनेक इतर उत्पादने आहेत . भारतातील शेतकारी बांधव हे उत्पादने वापरून उत्कृष्ट पिके घेत असून मानव जातीचे नव्हे तर प्राणी, पक्षी यांचे जीवन मान वाढवण्यास सहकार्य करत आहे.
ग्रीन प्लॅनेट कंपनीने शेतकरी बांधवांना शेती बरोबर दुय्यम उत्पन्न ही व्हावे या साठी ग्रामीण भागात ग्रीन प्लॅनेट निर्मित उत्पादन विक्री साठी दुकान सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे फक्त रु५१०००/गुंतवणूक करून ते पण प्रॉडक्ट स्वरूपात कोणतेही नुकसान नाही दुहेरी फायदा
अधिक माहिती साठी संपर्क
विजय अमृतकर
9870142670/8108007800
🌱🌲🌱🌱
No comments:
Post a Comment